८ मार्च जागतिक महिला दिन. आजकाल महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. मात्र स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्यासाठी, कुटुंबाची जबाबदारी संभाळत स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिला खूप कष्ट घेतात. आज महिला दिनानिमित्त अशाच एका अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत, जिने अगदी लहानपणापासून अनेक संकटांचा सामना केला मात्र शेवटी स्वतःच अभिनेत्री बनण्याचं स्वप्न स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केलं. हिचं नाव आहे नेहा खान. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale